Share

एकनाथ शिंदेंकडून मराठ्यांची मोठी फसवणूक? राज ठाकरेंनी केली शिंदेंची पोलखोल

Raj Thackeray यांच्याकडून Eknath Shinde यांचा ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्री शिंदे मराठा समाजाला आरक्षण देऊच शकत नाही. त्यांच्याकडे तेव्हडी पॉवरच नसल्याचे त्यांनी सांगितले. Maratha Reservation

Published On: 

Raj Thackeray criticizes Eknath Shinde & Maratha Reservation

Raj Thackeray Vs Eknath Shinde | मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये मनसेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मार्गदर्शन केले.

Raj Thackeray यांच्याकडून Eknath Shinde यांचा ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्री शिंदे मराठा समाजाला आरक्षण देऊच शकत नाही. त्यांच्याकडे तेव्हडी पॉवरच नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारला आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचं ही त्यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray criticizes Eknath Shinde and Maratha Reservation Manoj Jarange Patil

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही