Politics

Sushma andhare| सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर ; म्हणाल्या…

—

Sushma andhare| नागपूर : सध्या राजकीय वर्तुळात 2019 मध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या पहाटेच्या ...

Nitesh Rane | संजय राऊत 90 दिवसात पुन्हा जेलमध्ये जाणार ; नितेश राणेंचा दावा

—

Nitesh Rane | मुंबई : राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत पावलं उचलली जातं असल्याचं पाहायला मिळतं आहे. आठवड्याभरात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ...

Sanjay Raut | पक्षांतर करणं हा राहुल नार्वेकरांचा छंद – संजय राऊत

—

Sanjay Raut | मुंबई : सत्तासंघर्षाचा निकाल लागला परंतु अजूनही 16 अपात्र आमदारांचा निकाल बाकी आहे. यावरून ठाकरे गटाकडून याबाबत हालचाली सुरू आहेत. तर ...

Sameer Wankhede | CBI च्या छापेमारीनंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले …

—

Sameer Wankhede | मुंबई : 2021 मध्ये आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे ( NCB) तेव्हाचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) अनेक दिवस चर्चेत ...

Ajit Pawar | “या” ट्विटनंतर अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला पुर्णविराम

—

Ajit Pawar | मुंबई : काल (13 मे) कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसला ( Congress) बहुमत मिळवत भाजपचा पराभव केला आहे. ...

Amruta Fadnavis । “कर्नाटक निवडणूक नाही जिंकली, तरी लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदीचं जिंकतील” : अमृता फडणवीस

—

Amruta Fadnavis । नागपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अनेकांनी आपआपली मत नोंदवत प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपला (BJP) धूळ चारत काँग्रेसने (Congress) कर्नाटकात बाजी ...

Aditya Thackeray | सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आदित्य ठाकरे दिल्लीत ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

—

Aditya Thackeray | नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने जाहीर केला. यामध्ये कोर्टाने अनेक मुद्धे मांडले आहेत. जरी एकनाथ शिंदे ...

Sharad Pawar | कर्नाटकमधील राष्ट्रवादीच्या पराभवावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

—

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल स्पष्ट झालेला असून काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आहे. ...

Uddhav Thackeray | “हा देशातील हुकूमशाहीचा पराभव…”; कर्नाटक निवडणूक निकालावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

—

Uddhav Thackeray | मुंबई: कर्नाटक निवडणुकीमध्ये (Karnataka election) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत आघाडी मिळाली आहे. या कलानंतर भाजप ...

Karanatka Election Result | हा लढा भ्रष्टाचाराविरोध होता : विजयानंतर डीके शिवकुमार यांची प्रतिक्रिया

—

बंगळुरु | आज (13 मे) कर्नाटक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये काँग्रेसने बाजी मारली असून ‘कनकपुरचा पहाडी नेता’ म्हणून ओळखलं जाणारे काँग्रेस नेते ...