मोठी बातमी
‘रस्त्यावर नव्हे, संसदेत चर्चा करा’; CM फडणवीसांचे राहुल गांधींना थेट आव्हान
NEET पेपरफुटी प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी आणि विरोधी पक्षांना संसदेत चर्चा करण्याचे आव्हान देत आंदोलनाऐवजी संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन केले.
‘अनफॉलो करा पण…’; CJP आंदोलनावर अंकिता वालावलकरचा संताप, बॉलिवूडला विचारला खडा सवाल
नीट पेपरफुटी आंदोलनावरून 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने संतप्त प्रतिक्रिया दिली असून, सर्वांना राजकीय पोळी भाजायची असल्याचा घणाघात केला आहे.
राम मंदिरनंतर आता अनुपम खेरांचा CJP आंदोलकांना मोठा सल्ला; म्हणाले विद्यार्थ्यांनो, राजकीय अजेंडा…….
नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अनुपम खेर यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, या आंदोलनात राजकीय अजेंडा राबवणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय.
विरोधक आक्रमक… पण पवार-सुळे मोदींच्या भेटीला! नेमकी चर्चा कशावर?
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.
CJP ची स्पष्ट भूमिका; ‘चर्चा करायची तर जंतर-मंतरवरच, बंद दाराआड नको’
NEET पेपरफुटीविरोधातील जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान CJP प्रतिनिधी सौरव दास यांनी कोणत्याही राजकीय नेत्याच्या निवासस्थानी चर्चा करणार नसून, संवाद आंदोलनस्थळीच व्हावा, अशी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
जनताच सरकारला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे
NEET पेपरफुटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर विद्यार्थ्यांशी संवाद टाळल्याचा आरोप करत, सत्तेचा अहंकार जनताच उतरवेल आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी चुकीची नसल्याचे म्हटले.
‘विद्यार्थ्यांना कॉकरोच म्हणणाऱ्यांना इतिहास माहीत नाही’; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
NEET पेपरफुटी प्रकरणी CJP आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला, अभिजित दिपकेंचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
कोकणात भाजपाला मोठे खिंडार; कुडाळच्या नगरसेविकेने दिला तडकाफडकी राजीनामा
सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायतीच्या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका संध्या तेरसे यांनी १४१ गुंठे जमिनीच्या प्रकरणावर प्रशासनावर गंभीर आरोप करत नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे.














