मोठी बातमी
आलिया भट्टच्या ट्रोलिंगवर महेश भट्टांनी सोडलं मौन, म्हणाले “मी बचाव केला तर……”
मुलगी आलिया भट्टच्या ऑनलाइन ट्रोलिंगवर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत, मुलांना स्वतःचे चटके स्वतः सोसू देण्याचा सल्ला दिला आहे.
महावितरणमधील ‘कंत्राटी गुलामी’वर डॉ. नितीन राऊत आक्रमक
महावितरणमधील कंत्राटी सहाय्यक कर्मचाऱ्यांचे शोषण थांबवून त्यांना तातडीने नियमित सेवेत सामावून घ्यावे, अशी जोरदार मागणी डॉ. नितीन राऊत यांनी विधिमंडळात केली.
WhatsApp Username वरून नवा वाद; मनीष सिसोदिया म्हणाले, ‘माझे नाव आधीच बुक’
WhatsApp च्या नव्या Username फीचरमध्ये आपल्या नावाशी संबंधित युजरनेम उपलब्ध नसल्याने मनीष सिसोदिया यांनी ओळख चोरी आणि सायबर फसवणुकीबाबत चिंता व्यक्त केली.
‘हे फडणवीसांचे मुख्यमंत्री म्हणून शेवटचे अधिवेशन’; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा
ठाकरे गटातील पक्षांतरामागे 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' असल्याचा आरोप करत, हे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे शेवटचे अधिवेशन असल्याचा मोठा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार? राऊतांचा जहरी हल्ला ; ‘जो पेजेला देणार…
अमोल कोल्हे पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास व्यक्त करत संजय राऊतांनी बंडखोर नेत्यांवर कडाडून टीका केली.
Tamil Nadu Politics: थलापती विजय सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना 50 कोटींची ऑफर
तामिळनाडूमध्ये थलापती विजय यांच्या सरकारला अल्पमतात आणण्यासाठी 15 आमदारांना राजीनाम्याच्या बदल्यात कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Rain Alert : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट
हवामान विभागाने महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला असून मुंबईसह अनेक भागात पुढील 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; किमतीत झाली मोठी घसरण!
जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून सोने ९०० रुपयांनी तर चांदी २,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ नं ओलांडला 100 कोटींचा टप्पा; अभिनेता प्रसाद ओक म्हणाला…
'देऊळ बंद 2' ने जगभरात 100 कोटींची कमाई करत नवा विक्रम रचला आहे. या यशानंतर अभिनेता प्रसाद ओकने दिग्दर्शक प्रवीण तरडेंचे भरभरून कौतुक केले.














