मोठी बातमी

Chandrashekhar Bawankule | खोटारड्या, दुतोंडी महाविकास आघाडीनं महाराष्ट्राची माफी मागावी – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं होतं. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं होतं. त्याचबरोबर या मुद्द्यावरून ...

Chitra Wagh | संजय राऊतांची कुत्ता गोळीची नशा कधी उतरतच नाही – चित्रा वाघ

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ड्रग्स प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक शब्दात ...

IND vs NZ | भारतीय संघाला मोठा झटका! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून हार्दिक पांड्या बाहेर

IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: काल (19 ऑक्टोबर) आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश सामना पार पडला. या सामन्यादरम्यान भारतीय संघातील ...

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा! कंत्राटी भरतीचा जीआर रद्द

Devendra Fadnavis | मुंबई: कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्याचबरोबर या मुद्द्यावरून महाविकास आघाडीने आंदोलन देखील सुरू केलं होतं. अशात ...

Manoj Jarange | मराठा तरुणांने आत्महत्या करणं, हे सरकारचं पाप – मनोज जरांगे

Manoj Jarange | नवी मुंबई: मनोज जरांगे यांनी गेल्या महिन्यात मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यामध्ये उपोषण सुरू केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर ...

Govt Job Opportunity | केंद्र सरकारच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड आणि अभ्यास करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गंभीर फसवणूक अन्वेषक कार्यालय, नवी ...

Devendra Fadnavis | नशा करणारे असे बेताल वक्तव्य करतात; संजय राऊतांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजप नेत्याचं उत्तर

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: ड्रग्स माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर विरोधी पक्षानं सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं ...

Manoj Jarange | आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही – मनोज जरांगे

Manoj Jarange | जुन्नर: गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन ...

Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांची मती थोडी गुंग झाली – संजय राऊत

Sanjay Raut | नाशिक: राज्यामध्ये सध्या ड्रग्स प्रकरण चर्चेत आहे. ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून अटक केली आहे. त्यानंतर ...

Uddhav Thackeray | महाराष्ट्रात सरकार आहे की नाही? ठाकरे गटाचा खोचक सवाल

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: ड्रग्स माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून अटक केली आहे. त्यानंतर त्याने एक खळबळजनक विधान केलं आहे. ...