Marathi News
राज ठाकरेंच्या हिंदी सक्तीविरोधी मोर्चाची तारीख बदलली; आता ५ जुलैला, ठाकरे गटही सोबत येणार?
Raj Thackeray changes protest date to July 5; discusses joint march with Uddhav Thackeray faction.
आयसीसीकडून क्रिकेटच्या नियमांत ८ मोठे बदल; २ जुलैपासून अंमलबजावणी, ‘या’ चुकांना ५ धावांचा दंड
ICC implements 8 major rule changes in cricket from July 2, including new penalties.
हिंदी नाही म्हणजे नाहीच! राज ठाकरे कडाडले; मुंबईत सरकारला दाखवणार मराठीची ताकद!
Raj Thackeray announces massive protest in Mumbai on July 6 against compulsory Hindi.
जया बच्चननंतर आता काजोलही भडकली! म्हणाली, “पापाराझी तुम्हाला तसं वागण्यास भाग पाडतात!”
Kajol slams paparazzi culture; says funeral coverage feels insulting
राहुल-पंत यांच्यावर संथ खेळाचा आरोप; इंग्लंडला विजयासाठी 350 धावांची गरज
KL Rahul, Rishabh Pant accused of slow play in Leeds Test; England needs 350 runs to win.
“हिंदूंमध्ये फूट म्हणजे जिहाद्यांना मदत” नितेश राणेंचा संताप; मनसेला झणझणीत उत्तर!
Nitesh Rane slams MNS protest, warns against splitting Hindus for political gains.
“मी बंडात गेलो असतो, तर उघडपणे गेलो असतो!” – जाधव यांचा स्फोटक दावा
Bhaskar Jadhav says he wasn't part of Shinde's rebellion, just unreachable due to network.
“पवारांना सोडणं आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती” – भास्कर जाधव यांची कबुली
Bhaskar Jadhav admits it was a big mistake to leave Sharad Pawar's leadership.
भास्कर जाधव यांची नाराजी; राजकारणातून निवृत्तीच्या विचारात
Bhaskar Jadhav hints at political retirement, says ruling party fears his leadership.














