Pune

Uddhav Thackery | कोकण रिफायनरी प्रकल्पाबाबत “जी स्थानिकांची भूमिका तिचं माझी भूमिका” : उद्धव ठाकरे

Uddhav Thackery | मुंबई : गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोकणातील रिफायनरी प्रकल्पनावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. या मध्ये अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देत ...

Jalyukta Shivar | महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! तर जलसंवर्धनात महाराष्ट्र अव्वलस्थानी!

Jalyukta Shivar | मुंबई : नुकतीच महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल आज जाहीर केला ...

Sharad Pawar | ‘लवकरच मुख्यमंत्री बदलणार’ संजय राऊतांच्या या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया ; म्हणाले…

Sharad Pawar | मुंबई : महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री लवकरच बदलणार असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) ...

Aaditya Thackeray | “सरकारकडे अहंकार पण दूरदृष्टी नाही”; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aaditya Thackeray | मुंबई : सध्या महाराष्ट्रात कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण चांगलंच चिंगळलेलं पाहायला मिळतं आहे. स्थानिक लोकांनी आंदोलन करता विरोध केला आहे. तर ...

Karnataka Election 2023 | “राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ आधीच बंद पडलंय” : स्मृती इराणी

Smriti Irani | बेळगांव : अवघ्या दोन आठवड्यावर कर्नाटक विधानसभा निवडणूक येऊन टेकली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) चांगली कंबर कसली आहे. तर ...

Arvind Kejriwal | भाजपचा अरविंद केजरीवालांवर गंभीर आरोप ; तर केजरीवालांनी बंगल्याच्या नूतनीकरणावर केले इतके कोटी रुपये खर्च!

Arvind Kejriwal | नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी आप चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) यांना सीबीआय (CBI ) ...

Mallikarjun Kharge | “काँग्रेसने 70 वर्षात लोकशाही वाचवली आणि तुम्हाला पंतप्रधान केलं” : मल्लिकार्जुन खरगे

Karnataka Election 2023 | कर्नाटक : आगामी 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे पक्ष आपापल्या पातळीवर तयारी करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर फक्त दोनच ...

Refinery Project | कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध का?; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Refinery Project | रत्नागिरी : सध्या कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. तर हा प्रकल्प भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. ...

Ajit pawar | “दिवसा मतदान करा, यात्रा-जत्रा रात्री, तमाशा बघायचा तो रात्री बघा, त्या गौतमी पाटील बाईला बोलवा” : अजित पवार

Ajit Pawar| बारामती : आज (25 एप्रिल) कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पुरस्कृत रयत पॅनलच्या माध्यमातून जाहीर कार्यकर्ता मेळाव्याच आयोजन करण्यात आलं ...

Ravindra Dhangekar | “…म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा माझ्यावर राग आहे” : रवींद्र धंगेकर

Ravindra Dhangekar | पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुक ही आतापर्यंत ची सर्वात महत्वाची आणि ऐतिहासिक निवडणूक म्हणून ओळखली जाते. नुकत्याच पार पडलेल्या कसबा ...