Mumbai
भेसळखोरांना थेट मृत्युदंड? मंत्री नरहरी झिरवळांचे मोठे विधान
विधानसभेत दूध व अन्न भेसळीचा मुद्दा गाजला आहे. दोषींना मृत्युदंडापर्यंतची शिक्षा आणि कारवाईनंतर राज्यातील दूध उत्पादन २५% घटल्याचा मोठा खुलासा सरकारने केला.
’लोकराज्य’मध्ये बाबासाहेबांचा अपमान; डॉ. नितीन राऊत आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडून २४ तासांत कारवाईचे आश्वासन
'लोकराज्य' मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र चुकीच्या पद्धतीने छापल्याच्या प्रकरणावर डॉ. नितीन राऊत यांनी विधिमंडळात सरकारला धारेवर धरत कठोर कारवाईची मागणी केली.
Dr Nitin Raut: महानिर्मितीच्या खाजगीकरणावर सरकारला घेरले; ‘1600 मेगावॅट बंद करण्यामागे कोणाचा फायदा?’
महानिर्मितीचे 1600 मेगावॅट वीज संच बंद करून खाजगी कंपन्यांना फायदा दिला जात असल्याचा आरोप डॉ. नितीन राऊत यांनी विधिमंडळात केला. वीज दरवाढ, रोजगार आणि खासगीकरणावर सरकारला धारेवर धरले.
तुकाराम मुंढेंचा मोठा दणका; मुंबईतील सुप्रसिद्ध ‘रुस्तम आईस्क्रीम’चा परवाना रद्द, कारण काय?
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी मुंबईतील ऐतिहासिक 'रुस्तम आईस्क्रीम'चा परवाना अस्वच्छतेमुळे निलंबित केला आहे. राज्यभरात १६ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
Big News : कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला; नव्या समीकरणांची चर्चा सुरू
कॅबिनेट बैठक सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना कारणीभूत ठरली आहे.
Jayant Patil-Vinod Tawde Meeting : राजकीय चर्चांना उधाण; महायुतीच्या चर्चांवर राष्ट्रवादीची भूमिका काय?
जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी (शरद पवार) महायुतीत जाण्याच्या चर्चांना उधाण आले असले, तरी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी अशा चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
‘लाज नाही वाटत?’ लोक मरतायत, अन् तुम्ही आमदार-खासदार फोडताय; अमित ठाकरेंचा सरकारवर घणाघात
मुंबईतील पावसामुळे झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी 'ऑपरेशन टायगर', मिसिंग लिंक प्रकल्प आणि फोडाफोडीच्या राजकारणावरून सरकारवर जोरदार टीका केली.
‘याच विकासामुळे उपमुख्यमंत्री ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये’; राऊतांची शिंदेंवर टीका
संजय राऊत यांनी मुंबईतील पावसाची परिस्थिती, मिसिंग लिंक प्रकल्प, भ्रष्टाचार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
उपमुख्यमंत्री शिंदे रुग्णालयात; तब्येतीबाबत मोठी माहिती समोर
ताप आणि अशक्तपणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai Rain News: मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये रेड अलर्ट; पुढील 48 तास अतिवृष्टीची शक्यता
IMD ने 4 आणि 5 जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी करत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.














