Job Vacancies | नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्समध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात सध्या नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS), पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

Published On: 

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात सध्या नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS), पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या 17 रिक्त जागा आहे. यामध्ये रोजेक्ट सायंटिस्ट, रिसर्च असोसिएट, प्रयोगशाळा व्यवस्थापक, प्रोजेक्ट असोसिएट, टेक्निकल-लॅब असोसिएट,कनिष्ठ संशोधन फेलो आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ इत्यादी पदांच्या रिक्त जागा आहेत.

NCCS यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. तरी, पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.nccs.res.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार इच्छुक उमेदवार 11 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.nccs.res.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही