Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (INDIAN OIL CORPORATION LIMITED IOCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 1 मार्च 2023 पासून अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक सर्वोत्तम संधी आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये अभियंता पदाच्या एकूण 513 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यता प्राप्त संस्थेतून किमान दहावी उत्तीर्ण असावा. या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांना खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी लागेल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)
या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्ष दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादित सूट देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 20 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
जाहिरात पाहा
अधिकृत वेबसाईट
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | धुळे जिल्हा रुग्णालयात नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Job Opportunity | जॉब अलर्ट! ‘या’ ठिकाणी रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
- Weather Update | राज्यात उष्णतेची लाट! हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशारा
- Raosaheb Danve | “पहाटेचा शपथविधी हा अजित पवारांचाच स्वार्थीपणा”; रावसाहेब दानवेंची बोचरी टीका
- Deepak Kesarkar | “तुमच्याशेजारी रावण बसलाय, तो रोज सकाळी…”; संजय राऊत केसरकरांच्या निशाण्यावर
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले