Job Opportunity | धुळे जिल्हा रुग्णालयात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा रुग्णालय (District Hospital), धुळे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात. जिल्हा रुग्णालय, धुळे यांच्यामार्फत … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा रुग्णालय (District Hospital), धुळे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

जिल्हा रुग्णालय, धुळे यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, वय, पगार आणि इतर गोष्टींबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात किंवा खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 23 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. हे अर्ज इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर पाठवावे लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा रुग्णालय, धुळे.

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1v3t8wbCHWuDE2TDboCAeUHGMUMgTaSXn/view

अधिकृत वेबसाईट

https://dhule.gov.in/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही