Job Opportunity | जॉब अलर्ट! ‘या’ ठिकाणी रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: अनेक संस्था विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असते. अशात राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), सांगली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: अनेक संस्था विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असते. अशात राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), सांगली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 4 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये स्त्रीरोग तज्ञ आणि सर्जन पदाच्या रिक्त जागा आहे. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर या यामध्ये पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता, वय, पगार आणि इतर गोष्टींबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात किंवा खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा वेतन अर्ज पाठवणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता (Address to submit application)

कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला, जिल्हा परिषद, सांगली.

अधिकृत वेबसाईट

https://sangli.nic.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1P7dFlIacaPOiKMZ56ebo50xn8ea5Sw8P/view

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही