Share

Job Vacancies | दहावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी नोकरीची संधी! ‘या’ तारखेपासून करा अर्ज

🕒 1 min read Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असणाऱ्या दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. साउथ ईस्टर्न कोल्फील्डस लिमिटेड (SECL) दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. SECL यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. साउथ ईस्टर्न कोल्फील्डस लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असणाऱ्या दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. साउथ ईस्टर्न कोल्फील्डस लिमिटेड (SECL) दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. SECL यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

साउथ ईस्टर्न कोल्फील्डस लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये 405 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये अंतर्गत मायनिंग सरदार आणि उप सर्वेक्षक या पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेसाठी पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी ( Job Vacancies ) दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर उमेदवाराकडे गॅस चाचणी आणि प्रथमोपचार प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.secl-cil.in ही अधिकृत वेबसाईट तपासू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज केल्यानंतर, ऑफलाइन देखील अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवारांना या अर्जाची हार्ड कॉफी 7 मार्च 2023 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचवावी लागेल. याबाबतीत अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.secl-cil.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही