Share

Job Opportunity | उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन (Umang Geetai College of Women’s Education) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने आणि ईमेलद्वारे अर्ज करू शकतात. उमंगी … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन (Umang Geetai College of Women’s Education) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने आणि ईमेलद्वारे अर्ज करू शकतात.

उमंगी ताई कॉलेज ऑफ वुमन्स एज्युकेशन यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या 17 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 22 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करता येऊ शकतो. अर्ज पाठवण्याचा पत्ता आणि ईमेल पत्त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या जाहिरातीला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1VQkv-VQnanL8-KjYWqNg2Z0S1SInXYZW/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://umanggeetai.com/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही