Share

Delhi Jal Board | दिल्ली जल बोर्ड यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Delhi Jal Board | टीम महाराष्ट्र देशा: नोकरी (Job) च्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दिल्ली जल बोर्ड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी … Read more

Published On: 

Delhi Jal Board | टीम महाराष्ट्र देशा: नोकरी (Job) च्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दिल्ली जल बोर्ड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

दिल्ली जल बोर्ड (Delhi Jal Board) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Delhi Jal Board) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Delhi Jal Board) इच्छुक उमेदवारांना दिनांक 10 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

डेप्युटी डायरेक्टर (टी), रूम नम्बर 212, वारुणालया फेज-2, करोल बाग, न्यू दिल्ली, पिनकोड- 110005

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1q0zUoJc1VQhiGDWvjnwNcJ5NPHBH7AtW/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://delhijalboard.nic.in/home/delhi-jal-board-djb

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही