Job Opportunity | सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ नर्सिंग (Central India College of Nursing), नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र उमेदवार विहित नमुन्यात किंवा ईमेलद्वारे अर्ज करू शकतात.

सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्रिन्सिपल, वाईस प्रिन्सिपल, आणि लेक्चर पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 8 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. अर्ज पाठवण्याचा ईमेल पत्ता आणि पत्ता जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या जाहिरातीला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1UpR20Oa3b6gTNEI-MHEmAhEyTYxb5PCy/view?usp=sharing

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://cincngp.org.in/

महत्वाच्या बातम्या

Back to top button