Share

Job Opportunity | ‘या’ बँकेत नोकरीची संधी! 114 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min read Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकेत नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पासून … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकेत नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

विविध पदांच्या 114 रिक्त जागा (114 vacancies of various posts)

आयडीबीआय यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेत (Job Opportunity) गट B, C आणि D मध्ये एकूण 114 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये व्यवस्थापक (ग्रेड बी) , असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) (ग्रेड C), डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) (ग्रेड डी), डिजिटल बँकिंग आणि इमर्जिंग पेमेंट्स (DB&EP), माहिती तंत्रज्ञान आणि MIS पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर तपशिलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज भरताना 1 हजार रुपये फी भरावी लागणार आहे. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये फी भरावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity)  इच्छुक उमेदवार 3 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाइट

https://www.idbibank.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही