Job Opportunity | जॉब अलर्ट! केंद्र सरकारच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) शास्त्रज्ञ (ग्रुप बी) पदाच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

केंद्र सरकारच्या या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, वय, आणि इतर तपशिलांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात किंवा खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 15 फेब्रुवारी 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. तर या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 16 मार्च 2013 आहे. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाइट

https://nielit.gov.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1FoQEJsnNFrBZDEk_VXPUlzPXBqXuLs4B/view

महत्वाच्या बातम्या