Share

Saraswat Bank | सारस्वत बँकेमध्ये ‘या’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Saraswat Bank | टीम महाराष्ट्र देशा: सारस्वत सहकारी बँक यांच्यामार्फत मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. सारस्वत बँक (Saraswat Bank) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या … Read more

Published On: 

Saraswat Bank | टीम महाराष्ट्र देशा: सारस्वत सहकारी बँक यांच्यामार्फत मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

सारस्वत बँक (Saraswat Bank) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये कनिष्ठ अधिकारी पदाच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराला 750 रुपये फी भरावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Saraswat Bank) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Saraswat Bank) उमेदवारांना दिनांक 8 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.saraswatbank.com/TR/Recruitment.aspx

जाहिरात पाहा (View ad)

https://www.saraswatbank.com/Recruitment/auth/backoffice/Advertisment/25032023065031HTA.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.saraswatbank.com/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही