Friday - 9th June 2023 - 11:58 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Job Opportunity | मुंबई बाल विकास प्रकल्प यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job opportunity through Mumbai Child Development Project

by Mayuri Deshmukh
28 March 2023
Reading Time: 1 min read
Job Opportunity | मुंबई बाल विकास प्रकल्प यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | मुंबई बाल विकास प्रकल्प यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Share on FacebookShare on Twitter

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बालविकास प्रकल्प अधिकारी, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 4 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रभादेवी यांचे कार्यालय, पहिला मजला , 117. बी. डी. डी. चाळ, वरळी, मुंबई- 18

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/15ryLLPP1JkXPSN3ZUJKJw_CQbtU83WLV/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://mumbaicity.gov.in/

महत्वाच्या बातम्या

  • Bitter Gourd | सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
  • Job Opportunity | वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालयामध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
  • Cumin Seeds | रोजच्या आहारात जिऱ्याचा समावेश केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
  • Job Opportunity | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
  • Weather Update | राज्यात वाढला उन्हाचा पारा, वाचा हवामान अंदाज
SendShare52Tweet15Share
Previous Post

Bitter Gourd | सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Next Post

Black Salt | काळ्या मिठाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

ताज्या बातम्या

Monsoon Update | Good news! Monsoon has arrived in Kerala, according to the Meteorological Department
climate

Monsoon Update | आनंदाची बातमी! केरळमध्ये मान्सून दाखल, हवामान विभागाची माहिती

Petrol Price | कुठं महाग तर कुठं स्वस्त! जाणून घ्या आजचे पेट्रोल दर
Maharashtra

Petrol Price | कुठं महाग तर कुठं स्वस्त! जाणून घ्या आजचे पेट्रोल दर

Petrol Price | आनंदाची बातमी! जूनच्या सुरुवातीलाच 'या' शहरातील पेट्रोल दर झाले स्वस्त
Maharashtra

Petrol Price | आनंदाची बातमी! जूनच्या सुरुवातीलाच ‘या’ शहरातील पेट्रोल दर झाले स्वस्त

Dr. Tatyarao Lahane जे जे हॉस्पिटल आणि आमचं नातं संपलं - डॉ. तात्याराव लहाने
Editor Choice

Dr. Tatyarao Lahane | जे जे हॉस्पिटल आणि आमचं नातं संपलं – डॉ. तात्याराव लहाने

महत्वाच्या बातम्या

Religion Conversion 'आम्ही आमच्या मर्जीने धर्म बदलला' हिंदू महिला शिक्षिकांनी केला मुस्लिम धर्मात प्रवेश
Editor Choice

Religion Conversion | ‘आम्ही आमच्या मर्जीने धर्म बदलला’ हिंदू महिला शिक्षिकांनी केला मुस्लिम धर्मात प्रवेश

Devendra Fadnavis and Amruta may get divorced?
Editor Choice

Amruta Fadnavis | देवेंद्र फडणवीस आणि माझा घटस्फोट होऊ शकतो? अमृता फडणवीस असं का म्हणाल्या?

Sanjay Raut | संजय राऊत आणि राणे बंधूंवर बंदी घाला, भाजप नेत्याची मागणी
Editor Choice

Sanjay Raut | संजय राऊत आणि राणे बंधूंवर बंदी घाला, भाजप नेत्याची मागणी

Amol Mitkari | राणे म्हणजे भाजपच्या तुकड्यावर जगणारा सरडा आहे - अमोल मिटकरी
Editor Choice

Amol Mitkari | राणे म्हणजे भाजपच्या तुकड्यावर जगणारा सरडा आहे – अमोल मिटकरी

NEWSLINK

Dress Code In Temple | जळगाव जिल्ह्यातील ‘या’ मंदिरात ड्रेस कोड लागू

Weather Update | अरबी समुद्रात चक्रीवादळ? पाहा हवामान स्थिती

Dr. Tatyarao Lahane | जे जे हॉस्पिटल आणि आमचं नातं संपलं – डॉ. तात्याराव लहाने

Weather Update | राज्याला मान्सूनसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, पाहा हवामान अंदाज

IND vs AUS | भारत जोमात ऑस्ट्रेलिया कोमात! सिराजच्या घातक गोलंदाजीपुढ ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे

Chitra Wagh | सुप्रिया ताईंची रंग बदलण्याची कला पाहून सरड्यालाही लाज वाटेल – चित्रा वाघ

Odisha Train Accident | मृतदेहांच्या ढिगाऱ्यात 12 तासांपासून स्वतःच्या मुलाला शोधताना बाप गहिवरला

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In