Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग (National Bureau of Soil Survey and Land Use Planning), नागपूर यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) सल्लागार आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) उमेदवारांना दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरता उपस्थित राहणे आवश्यक आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
मुलाखतीचा पत्ता (Address of interview)
ICAR- नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग, अमरावती रोड, नागपूर,पिनकोड- 440033
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/13W-w9DafHCbhEUla_eYNFr4T3_cnychI/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://nbsslup.icar.gov.in/
महत्वाच्या बातम्या
- Black Salt | काळ्या मिठाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Job Opportunity | मुंबई बाल विकास प्रकल्प यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Bitter Gourd | सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Job Opportunity | वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालयामध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Cumin Seeds | रोजच्या आहारात जिऱ्याचा समावेश केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे