Share

IPL 2024 – अशा असतील सर्व टीमच्या संभाव्य प्लेइंग इलेवन

🕒 1 min read आयपीएलचा १७ वा हंगाम येत्या २२ मार्च पासून सुरु होत आहे. IPL 2024 मधील सर्व टीमच्या संभाव्य Playing 11 खालीलप्रमाणे असू शकतात. IPL 2024 Mumbai Indians Playing 11 हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद नबी, आकाश मधवाल, पियुष चावला, जेराल्ड कोएतझी, … Read more

Published On: 

🕒 1 min read

आयपीएलचा १७ वा हंगाम येत्या २२ मार्च पासून सुरु होत आहे. IPL 2024 मधील सर्व टीमच्या संभाव्य Playing 11 खालीलप्रमाणे असू शकतात.

IPL 2024 Mumbai Indians Playing 11

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद नबी, आकाश मधवाल, पियुष चावला, जेराल्ड कोएतझी, नेहल वढेर

IPL 2024 Chennai Super Kings Playing 11

एमएस धोनी (कर्णधार -यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, रचिन रविंद्र, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महीष तीक्षणा, दीपक चाहर, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान.

IPL 2024 Delhi Capitals Playing 11

रिषभ पंत( कर्णधार आणि यष्टीरक्षक), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, ट्रस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, मुकेश कुमार, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद.

IPL 2024 Royal Challengers Bengaluru Playing 11

फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), मयंक डागर, अल्जारी जोसेफ, मोहम्मद सिराज, यश दयाल, विजय कुमार.

IPL 2024 Kolkata Knight Riders Playing 11

श्रेयस अय्यर (कर्णधार), फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), व्यँकटेश अय्यर, नीतीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह/सुयश शर्मा, सुनील नारायण, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

IPL 2024 Rajasthan Royals Playing 11

जॉस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जायसवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल, रोव्हमॅन पॉवेल, आवेश खान.

IPL 2024 Punjab Kings Playing 11

शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, सिकंदर रझा, आशुतोष शर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षल पटेल, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग.

IPL 2024 Gujarat Titans Playing 11

शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, केन विल्यमसन, डेव्हिड मिलर,शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, उमेश यादव आणि स्पेन्सर जॉन्सन.

IPL 2024 Sunrisers Hyderabad Playing 11

पॅंट कमिंस (कर्णधार), मयंक अग्रवाल, ट्रैविस हेड, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), उपेंद्र यादव, वॉशिंगटन सुंदर, वानिंदु हसरंगा, उमरान मलिक, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार.

IPL 2024 Lucknow Super Giants Playing 11

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, क्रुणाल पांड्या, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, शिवम मावी, रवि बिश्नोई, मोहसिन खान, नवीन-उल-हक

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही