India
दि.बा. पाटलांचं नाव नको, Navi Mumbai विमानतळाला ‘मोदीं’चं नाव देण्याचा डाव? काँग्रेसचा खळबळजनक आरोप!
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास भाजपचा विरोध असून तिथे नरेंद्र मोदींचे नाव देण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
‘रणवीर सिंगला ५० दिवसांत विसरतील, पण..’; अभिजीत बिचुकलेंचा नवा दावा!
'धुरंधर' सिनेमाच्या यशावर अभिजीत बिचुकलेची (Abhijeet Bichukale) खोचक प्रतिक्रिया. "५० दिवसांत लोक विसरतील", म्हणत स्वतःलाच घोषित केलं महाराष्ट्राचा खरा धुरंधर!
तेजश्री प्रधाननंतर आता ‘नॅशनल क्रश’ घेणार मुख्यमंत्र्यांची ‘शाळा’; पुण्यात होणाऱ्या ‘त्या’ मुलाखतीची जोरदार चर्चा!
ठाण्यात तेजश्री प्रधाननंतर आता पुण्यात 'नॅशनल क्रश' गिरीजा ओक मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीसाठी सज्ज झाली आहे. भाजपचा हा नवा 'सेलिब्रिटी पॅटर्न' आणि पुण्यात होणारा हा कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय ठरलाय.
“अहमदाबादचं ‘कर्णावती’ करून दाखवाच!”; संभाजीनगरातून उद्धव ठाकरेंचे अमित शाहांना थेट ओपन चॅलेंज!
"हिंमत असेल तर अहमदाबादचं नाव कर्णावती करून दाखवा," असं ओपन चॅलेंज उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं आहे.
सलमान खानच्या घरी भाजप नेत्याची एन्ट्री; सलीम खान यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ!
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आशिष शेलारांनी थेट सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट गाठत वडील सलीम खान यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय समीकरणं बदलणार का? चर्चांना उधाण!
१५ तासांचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ संपला; डॉ. संग्राम पाटील अखेर सुटले! ‘या’ एका गोष्टीमुळे टळली अटक?
मुंबई विमानतळावर १५ तासांच्या चौकशीनंतर डॉ. संग्राम पाटील यांची सुटका. यूके नागरिकत्वामुळे अटक टळल्याचा दावा, पण जाताना पोलिसांना भेटावे लागणार.
‘ते’ सेक्स स्कँडल आणि मोदी…; डॉ. संग्राम पाटलांची ‘ती’ वादग्रस्त पोस्ट समोर, रविकांत वरपेंचीही एन्ट्री!
डॉ. संग्राम पाटील यांच्या ज्या पोस्टमुळे गुन्हा दाखल झाला, ती पोस्ट समोर आली आहे. यात मोदींचा उल्लेख असून राष्ट्रवादीच्या नेत्यानेही कमेंट केल्याने राजकारण तापले आहे.
IND vs NZ: शुबमन गिलची टीम इंडिया सज्ज; पहिला वनडे सामना ‘इथे’ पाहा फ्री!
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टचे डिटेल्स जाणून घ्या. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वडोदरा येथे मैदानात उतरणार आहे.














