Share

Govt Job Opportunity | 10 पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी! मुंबई कस्टम्समध्ये रिक्त पदांसाठी भरती सुरू

🕒 1 min read Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून इच्छुक आणि बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात 10 वी पास उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी मुंबई कस्टम्समध्ये भरती (Govt Job Opportunity) प्रक्रिया राबवण्यात आली आहे. Related News … Read more

Published On: 

🕒 1 min read

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून इच्छुक आणि बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते.

अशात 10 वी पास उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी मुंबई कस्टम्समध्ये भरती (Govt Job Opportunity) प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्या मार्फत जाहिरात देखील जारी करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पोस्टाने म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज (Govt Job Opportunity) करावा लागणार आहे.

मुंबई कस्टम्स यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) कॅन्टीन अटेंडंट पदाच्या एकूण तीन रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत असावे.

या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://www.mumbaicustomszone1.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1pBJTJSSFBTnmqjcOAJIdQBzgKstMTFOT/view

सरकारच्या या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

असिस्टंट/डेप्युटी कमिशनर ऑफ कस्टम्स, पर्सनल अँड एस्टॅब्लिशमेंट सेक्शन, 8वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-400001

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही