Share

Govt Job Opportunity | केंद्रीय गुप्तचर विभागात नोकरीची संधी! वाचा सविस्तर माहिती

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सरकार वेगवेगळ्या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात एका सरकारी भरती ( Govt Job Opportunity ) प्रक्रियेबद्दल आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून सविस्तर माहिती सांगणार आहोत. केंद्रीय गुप्तचर विभागात रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सरकार वेगवेगळ्या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते.

अशात एका सरकारी भरती ( Govt Job Opportunity ) प्रक्रियेबद्दल आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून सविस्तर माहिती सांगणार आहोत.

केंद्रीय गुप्तचर विभागात रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 995 रिक्त जागा भरण्यात  ( Govt Job Opportunity ) येणार आहे.

या पदांसाठी 25 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार खाली दिलेल्या संकेतस्थळाच्या आधारे ऑनलाइन  ( Govt Job Opportunity )  अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज करा ( Apply online )

https://www.mha.gov.in/en/notifications/vacancies

सरकारच्या या भरती  ( Govt Job Opportunity )  प्रक्रियेमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/एक्जिक्टिव (ACIO-II/Exe) पदाच्या तब्बल 995 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या पदासाठी अर्ज करत असताना तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या पदांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या जाहिरातीला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा ( View ad )

https://drive.google.com/file/d/19eE1RrynSN0BPK0oWFlSfMUbilbIscac/view

अर्ज करण्याची अंतिम तारीख ( Last date to apply )

दिनांक 15 डिसेंबर 2023 पर्यंत पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार या पदांसाठी  ( Govt Job Opportunity ) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

तत्पूर्वी तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दल  ( Govt Job Opportunity ) कोणत्याही प्रकारची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या केंद्रीय गुप्तचर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

अधिकृत संकेतस्थळ ( Official website )

https://www.mha.gov.in/en

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही