Tim Cook | Apple मध्ये नोकरी कशी मिळू शकते? टीम कुक म्हणतात…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Tim Cook | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ॲपल (Apple) हे सर्व आवडतं ठिकाण आहे. ॲपलमध्ये अनेक तरुण नोकरीची संधी शोधत असतात. अशात ॲपल CEO टीम कुक ( Tim Cook ) यांनी ॲपलमध्ये नोकरीची संधी कशी मिळवता येईल? यावर भाष्य केलं आहे.

ज्या तरुणांमध्ये काम करण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि कुतूहल यांसारख्या गोष्टी आहेत, त्यांना ॲपलमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते, असं टीम कुकी ( Tim Cook ) यांनी म्हटल आहे.

We are looking for curious candidates – Tim Cook

टीम कुक  ( Tim Cook ) म्हणाले, “एक अधिक एक तीन समान असतात, असा माझा  ( Tim Cook ) विश्वास आहे. माझ्या या वक्तव्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की मी गणिती कौशल्यांबद्दल बोलत आहे.

मात्र, याचा अर्थ तसा नाही. वैयक्तिक कल्पनांपेक्षा तुमची आणि माझी  ( Tim Cook ) कल्पना मिळून चांगली कल्पना होऊ शकते. म्हणून माझा एक अधिक एक समान तीन असा विश्वास आहे. ॲपलमध्ये सर्व क्षेत्रातील लोकांना नोकरीची संधी दिली जाते.

यामध्ये अनेकांकडे पदवी देखील नसते. त्याचबरोबर जे लोक त्यांच्या दैनंदिन आयुष्यात कोडींगचा वापर करत नाही, त्यांना देखील आम्ही नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.

आम्ही ( Tim Cook ) जिज्ञासू उमेदवारांच्या शोधात आहोत, जे आपले प्रश्न मांडायला घाबरत नाहीत. त्याचबरोबर आम्ही सर्जनशील लोकांच्या शोधात आहोत. जे लोक सहकार्य करून काम करू शकतात, त्यांना देखील आम्ही नोकरीची संधी देऊ शकतो.”

महत्वाच्या बातम्या

Supriya Sule | ट्रिपल इंजिन स्वार्थी खोके सरकारमुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय – सुप्रिया सुळे

Shubman Gill | कर्णधार पदाचा तिढा सुटला; हार्दिकनंतर शुभमन गिल करणार गुजरातचं नेतृत्व

Hardik Pandya | गुजरातच्या चिंतेत भर; हार्दिक पांड्या गुजरातला सोडून मुंबईत परतला

Chhagan Bhujbal | शिंदे समिती बरखास्त करा, आम्ही मराठ्यांची मागणी कधीच मान्य करणार नाही – छगन भुजबळ

SBI Bank Job | मध्ये नोकरीची संधी! 5447 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू