Govt Job Opportunity | जॉब अलर्ट! भारतीय डाक विभागात रिक्त पदांसाठी भरती सुरू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न बघत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे.

कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सरकारी नोकरीच्या संधीबद्दल माहिती देणार आहोत. भारतीय डाक विभाग यांच्या आस्थापनेवरील वेगवेगळ्या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती ( Govt Job Opportunity ) प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये ( Govt Job Opportunity ) विविध पदांच्या तब्बल 1899 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. अशात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेले उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

भारतीय डाक विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती ( Govt Job Opportunity ) प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट ( Official website )

https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx

या भरती प्रक्रियेमध्ये ( Govt Job Opportunity ) पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील तपासण्यासाठी तुम्ही खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात. या जाहिरातीमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार इत्यादी गोष्टींबद्दल माहिती मिळेल.

जाहिरात पाहा ( View ad )

https://drive.google.com/file/d/1fNu1cUwQLpH-nSAeaXRG8edlVO1bDYLC/view

सरकारमार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये ( Govt Job Opportunity ) विविध पदांच्या एकूण 1899 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांचा समावेश आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खाली दिलेल्या लिंकला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

ऑनलाइन अर्ज करा ( Apply online )

https://dopsportsrecruitment.cept.gov.in/login.aspx

अर्ज करण्याची अंतिम तारीख ( Last date to apply )

या भरती प्रक्रियेमध्ये ( Govt Job Opportunity ) पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 9 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

महत्वाच्या बातम्या