🕒 1 min read
Flipkart Sale । सध्या Flipkart बिग सेव्हिंग्ज डेज सेल सुरू आहे. पण हे लक्षात घ्या की या सेलचा लाभ तुम्हाला 5 जानेवारी पर्यंत घेता येईल. जर तुम्हाला स्वस्तात महागडे फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही या सेलचा लाभ घेऊ शकता. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.
iPhone 16 sale
आयफोन 16
किमतीचा विचार केला तर आयफोन 16 ची किंमत 79,900 रुपये इतकी आहे. जो तुम्हाला फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग्ज डेजच्या विक्री दरम्यान 74,900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. (iPhone 16 offer) जर आपल्याला त्याच्या किंमतीवर अधिक सूट मिळवायची असल्यास तर निवडलेल्या बँका कार्डवरील ऑफरचा फायदा घेऊ शकता. यूपीआयबरोबर व्यवहारांवर 2000 रुपयांपर्यंत आणि आयसीआयसीआय क्रेडिट कार्डला 4000 रुपयांची शानदार सवलत मिळत आहे.
Vivo V40E sale
व्हिवो व्ही 40 ई
व्हिवो व्ही 40 ई (Vivo V40E) स्वस्त स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेल दरम्यान 26,999 रुपये खरेदी करता येईल. यात 2500 रुपयांपर्यंत सवलत बँक ऑफर अंतर्गत दिली जात आहे, तुम्हाला तो 25 हजाराहून कमी किमतीत खरेदी करता येईल.
OPPO K12x 5G sale on flipcart
ओप्पो के12एक्स 5जी
तुम्ही आता सेलमधून OPPO K12x 5G हा फोन 12,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. बँक ऑफर अंतर्गत अधिक सूट मिळेल. यावर तुम्हाला 4000 पर्यंत सवलत मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
- Shikhar Dhawan नं गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का
- Beed Guardian Minister । अजितदादांकडे असणार दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद? भाजपच्या बड्या नेत्यानं अखेर सांगूनच टाकलं
- Walmik Karad ची मोठी मागणी! कोठडीत हव्यात 24 तास ‘या’ सुविधा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










