Share

Shikhar Dhawan नं गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

Currently, there is a lot of talk about the marriage of cricketer Shikhar Dhawan and actress Huma Qureshi on social media.

by MHD

Published On: 

Shikhar Dhawan | wedding photo viral

Shikhar Dhawan । क्रिकेटर शिखर धवन सोशल मीडियावर (Social media) सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेच्या केंद्रस्थानी येत असतो, त्याच्या चाहत्यांची संख्यादेखील जास्त आहे. सध्याही तो चर्चेत आला आहे. पण यावेळी कारण जरासं वेगळं आहे.

सध्या क्रिकेटर शिखर धवन आणि अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या दोघांच्या लग्नाचे फोटोदेखील व्हायरल झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

व्हायरल फोटोमध्ये शिखर आणि हुमा हे वर-वधूच्या पोशाखात पाहायला मिळत आहेत. यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. यावरून खरंच या दोघांनी गुपचूप लग्न केले का? असा सवाल चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. यावर या दोन्ही दिग्ग्ज स्टार्सनी कोणतेही भाष्य केले नाही.

Shikhar Dhawan wedding photo viral

त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. खरंतर शिखर धवन आणि हुमार कुरेशी यांचे फोटो पूर्णपणे खोटे आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून दोघांचे फोटो एडिट केले आहेत. यापूर्वीही अनेक दिग्ग्ज स्टार्सचे अशाच प्रकारे फोटो एडिट केले होते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही