Share

Cabinet Decisions । महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय १३ जून २०२३

🕒 1 min read Cabinet Decisions Maharashtra 13 june 2023 ✅ सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करणार. १५०० कोटीस मान्यता. Related News for Youसंत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प Shirish Maharaj More यांची आत्महत्याUdayanraje Bhosale | “शरद पवारांकडून ‘ही’ अपेक्षा नव्हती”; खासदार उदयनराजे भोसलेंची खोचक टीकाशरद पवारांवरील ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर सदाभाऊ … Read more

Published On: 

🕒 1 min read

Cabinet Decisions Maharashtra 13 june 2023

✅ सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करणार. १५०० कोटीस मान्यता.

✅ कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये.

✅ अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा.

✅ पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ.

✅ लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार.

✅ पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार.

✅ अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ.

✅ मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना.

✅ स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ.

✅ चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार.

WebTitel – Cabinet Decisions Maharashtra 13 june 2023

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही