
अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची 3 तास बंद दाराआड बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा?
दिल्लीत अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तीन तास बैठक पार पडली. राज्यातील राजकीय घडामोडी, मंत्रिमंडळ विस्तार आणि आगामी रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती.
शिरूरमध्ये पुन्हा दूध भेसळीचा मोठा पर्दाफाश! नागरिकांकडून कठोर शिक्षेची मागणी
शिरूर तालुक्यात दूध भेसळ प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई आणि 'दूध माफिया'विरोधात विशेष मोहीम राबविण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
E20 Petrol News : E20 पेट्रोलमुळे कारचे नुकसान होते का? ARAI च्या अहवालातून समोर आलं मोठं सत्य
ARAI च्या चाचण्यांनुसार E20 पेट्रोलचा जुन्या E10 कारमधील रबरच्या पार्ट्सवर परिणाम होऊ शकतो. धातूचे भाग आणि दुचाकींवर काय परिणाम होतो, जाणून घ्या संपूर्ण रिपोर्ट.
EPFO Interest Credit 2026 : PF खातेदारांसाठी गुड न्यूज! जाणून घ्या पैसे कधी येणार
केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर EPFO ने 8.25 टक्के व्याज सदस्यांच्या PF खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले असून, सॉफ्टवेअर अपग्रेडमुळे यंदा व्याज जलद जमा होण्याची शक्यता आहे.
२५ कोटींच्या नोटिशीवर दीपाली सय्यद यांचे प्रत्युत्तर; ‘सिनेमाची इतकी भीती का?’
रुपाली चाकणकर यांच्या २५ कोटींच्या कायदेशीर नोटिशीनंतर अभिनेत्री दीपाली सय्यद आणि दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
Jayant Patil-Vinod Tawde Meeting : राजकीय चर्चांना उधाण; महायुतीच्या चर्चांवर राष्ट्रवादीची भूमिका काय?
जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी (शरद पवार) महायुतीत जाण्याच्या चर्चांना उधाण आले असले, तरी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी अशा चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
Teachers Protest : BLO ड्युटीतून मुक्ततेसाठी शिक्षकांचा एल्गार; ९ जुलैला राज्यभर आंदोलन
BLO ड्युटीतून मुक्तता, TET मधून सूट आणि पदोन्नती धोरणात बदलाच्या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांनी ९ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन आणि शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Tamil Nadu Politics : मुख्यमंत्री विजय यांना उच्च न्यायालयाची नोटीस; निवडणुकीला आव्हान
मुख्यमंत्री विजय आणि मंत्री आधव अर्जुन यांच्या विधानसभा निवडणुकीच्या विजयाविरोधात दाखल याचिकांवर मद्रास उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
१ ऑगस्टपासून डोमिसाइल बंधनकारक; अवैध बाईक टॅक्सीवर सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्रात १ ऑगस्टपासून बाईक टॅक्सी चालकांसाठी डोमिसाइल प्रमाणपत्र अनिवार्य आहे. फक्त EV बाईक टॅक्सीला परवानगी, नवीन नियम, शुल्क आणि सरकारचा निर्णय जाणून घ्या.














