Washington Sundar Ruled Out: 'या' युवा खेळाडूची एन्ट्री

IND vs NZ: टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का! पंतनंतर आता ‘हा’ मॅचविनरही मालिकेतून बाहेर

विजयानंतर भारताला मोठा धक्का! अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर; त्याच्या जागी आता 'हा' युवा स्टार मैदानात गाजवणार मैदान.

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma

तोंडाला मास्क, गुप्त भेट? घटस्फोटानंतर चहल-धनश्री एकत्र; चाहते म्हणाले, ‘हे काय गौडबंगाल?’

घटस्फोटानंतर एकमेकांचे तोंडही न पाहणारे युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा ११ महिन्यांनी एकत्र दिसले. तोंडाला मास्क लावलेला त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेमकं शिजतंय काय? याची चर्चा रंगली आहे.

Ankita Lokhande, Mahhi Vij

घटस्फोट होताच अभिनेत्रीचं ‘नवं लफडं’? अंकिता लोखंडेचा पारा चढला; सत्य सांगत म्हणाली, ‘लाज वाटली पाहिजे…’

माही विजच्या घटस्फोटानंतर तिचं नाव नदीम नाजसोबत जोडणाऱ्यांना अंकिता लोखंडेने सडेतोड उत्तर दिलं आहे. "ते वडिलांसारखे आहेत", म्हणत अंकिताने ट्रोलर्सचा समाचार घेतला.

Amit Thackeray Movie Offer: महेश मांजरेकरांचा 'तो' सिनेमा!

‘मी हिरो झालो असतो, पण…’; अमित ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, ‘या’ ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी आली होती ऑफर!

अमित ठाकरेंना अभिनयाची ऑफर होती, हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. महेश मांजरेकरांच्या एका गाजलेल्या सिनेमासाठी त्यांना विचारण्यात आलं होतं, पण त्यांनी राजकारणासाठी ती नाकारली.

Bigg Boss Marathi 6 Contestants: दीपाली सय्यद यांची एन्ट्री!

निवडणुका तोंडावर अन् शिंदे गटाची ‘ही’ फायरब्रँड नेत्या थेट बिग बॉसच्या घरात; एन्ट्रीने उडाली खळबळ!

बिग बॉस मराठी ६ च्या घरात शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांच्या एन्ट्रीने सर्वांनाच धक्का बसला आहे. राजकारण सोडून मनोरंजनाच्या मैदानात त्या कशा खेळणार?

Prajakta Mali Viral Video: चुलीवरचं जेवण अन् डान्स!

बोचऱ्या थंडीत प्राजक्ता माळीचा ‘तो’ डान्स; Video पाहून तुम्हीही म्हणाल, ‘हीच खरी मराठमोळी…’

पार्ट्या सोडून प्राजक्ता माळीने गावरान अंदाजात केलं वर्षाचं स्वागत. चुलीवरचा स्वयंपाक आणि फॅमिली डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

Abhijeet Bichukale on Dhurandhar

‘रणवीर सिंगला ५० दिवसांत विसरतील, पण..’; अभिजीत बिचुकलेंचा नवा दावा!

'धुरंधर' सिनेमाच्या यशावर अभिजीत बिचुकलेची (Abhijeet Bichukale) खोचक प्रतिक्रिया. "५० दिवसांत लोक विसरतील", म्हणत स्वतःलाच घोषित केलं महाराष्ट्राचा खरा धुरंधर!

Amruta Khanvilkar, Swami Samarth

‘खिशात पैसे नव्हते, घराचा हप्ता थकणार होता, पण…’; अमृता खानविलकरला आला स्वामींचा ‘हा’ थरारक अनुभव!

कोरोना काळात अमृता खानविलकरवर मोठं आर्थिक संकट ओढवलं होतं. मात्र, घरातल्या स्वामी समर्थांच्या फोटोमुळे तिचं नशीब कसं पालटलं, याचा भावूक किस्सा तिने शेअर केला आहे.

Devendra Fadnavis mumbai infrastructure

मुंबईचा चेहरामोहरा बदलणार? फडणवीसांच्या ‘मास्टर प्लॅन’ची जोरदार चर्चा; जाणून घ्या नेमकं काय आहे व्हिजन

अटल सेतू आणि मेट्रोमुळे प्रवास वेगवान होतोय, तर बीडीडी चाळ आणि धारावी पुनर्विकासामुळे मुंबईकरांना हक्काचं घर मिळतंय. वाचा देवेंद्र फडणवीसांच्या 'मास्टर प्लॅन'चा हा सविस्तर आढावा.

Devendra Fadnavis | Mahanagarpalika Election

तेजश्री प्रधाननंतर आता ‘नॅशनल क्रश’ घेणार मुख्यमंत्र्यांची ‘शाळा’; पुण्यात होणाऱ्या ‘त्या’ मुलाखतीची जोरदार चर्चा!

ठाण्यात तेजश्री प्रधाननंतर आता पुण्यात 'नॅशनल क्रश' गिरीजा ओक मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीसाठी सज्ज झाली आहे. भाजपचा हा नवा 'सेलिब्रिटी पॅटर्न' आणि पुण्यात होणारा हा कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय ठरलाय.