Eknath Shinde | मुंबई: सध्या बॉक्स ऑफिसवर प्रभास आणि कृती सेनन यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एन्ट्री झाली आहे. याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही पोस्ट करणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.
‘आदिपुरुष’ या चित्रपटातील एका पात्राचा संबंध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जोडला गेला आहे. या नेटकऱ्यानं चित्रपटातील पात्राचा फोटो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो कोलाज करून पोस्ट केला आहे. पोलिसांनी या पार्श्वभूमीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Didn’t know that Eknath Shinde is in the movie ‘Adipurush’
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टला नेटकऱ्यानं कॅप्शन देखील दिलं आहे. ‘एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ‘आदिपुरुष’ चित्रपटात आहे माहित नव्हतं’, असं कॅप्शन त्यानं या पोस्टला दिलं आहे. @xavvierrrrrr या ट्विटर अकाउंटवरून ही पोस्ट करण्यात आली आहे.
https://twitter.com/xavvierrrrrr/status/1669588659698552832?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1669588659698552832%7Ctwgr%5Ebcf4409bfe4897425a93d4f302828fd7c34238d8%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.sarkarnama.in%2Fmumbai%2Feknath-shinde-in-adipurush-photo-viral-on-social-media-mm76
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल (Eknath Shinde) होत असलेल्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. या पोस्टवरून अनेक नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी हे ट्विट करणाऱ्या तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Hindu Dharma Sena | हिंदू धर्म सेनेची खास ऑफर! मुस्लिम मुलीशी लग्न करा अन् 11 हजार रुपये बक्षीस मिळवा
- Ajit Pawar | नेते म्हणतात फेविकॉलचा जोड, मात्र कार्यकर्ते संभ्रमण – अजित पवार
- Sanjay Raut | सरकार देशाचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न करत आहे; जवाहरलाल नेहरू संग्रहालयाच्या नामांतरावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- WhatsApp | व्हाट्सॲप वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच लॉन्च होणार ‘हे’ जबरदस्त फिचर
- Viral News | मुलीच्या पोटी वडिलांचा पुनर्जन्म! नक्की काय आहे प्रकरण?