WhatsApp | व्हाट्सॲप वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच लॉन्च होणार ‘हे’ जबरदस्त फिचर

WhatsApp | टीम महाराष्ट्र देशा: व्हाट्सॲप हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया ॲप्लीकेशन आहे. त्यामुळे व्हाट्सॲप नेहमी आपल्या वापरकर्त्यासाठी नवनवीन फिचर लाँच करत असतो. व्हाट्सॲपने नुकतच एडिट मेसेज फिचर लॉन्च केले आहे. एडिट मेसेजनंतर व्हाट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी आणखी एक नवीन फिचर घेऊन येणार आहे. व्हाट्सॲप (WhatsApp) आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर लॉन्च करणार आहे. व्हाट्सॲप आपल्या … Read more

Published On: 

WhatsApp | टीम महाराष्ट्र देशा: व्हाट्सॲप हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया ॲप्लीकेशन आहे. त्यामुळे व्हाट्सॲप नेहमी आपल्या वापरकर्त्यासाठी नवनवीन फिचर लाँच करत असतो. व्हाट्सॲपने नुकतच एडिट मेसेज फिचर लॉन्च केले आहे. एडिट मेसेजनंतर व्हाट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी आणखी एक नवीन फिचर घेऊन येणार आहे.

व्हाट्सॲप (WhatsApp) आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर लॉन्च करणार आहे. व्हाट्सॲप आपल्या युजर्ससाठी ‘कॉल बॅक’ (Call back) चा पर्याय घेऊन येणार आहे. मिस्ड व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलसाठी ‘कॉल बॅक’ पर्याय उपलब्ध होणार आहे. या नवीन फीचरसाठी लवकरच व्हाट्सॲप अपडेट उपलब्ध होईल. WABetainfo ने याबद्दल माहिती दिली आहे.

The ‘Call Back’ feature is going to be very useful for the users

‘कॉल बॅक’ फिचर वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. या फिचरच्या मदतीने व्हिडिओ आणि व्हॉइस मिस्ड कॉल डिटेल्स वापरकर्त्यांना सहज उपलब्ध होतील. त्याचबरोबर ‘कॉल बॅक’ करण्यासाठी एक पॉपअप येईल. या पॉपअपच्या मदतीने व्हाट्सॲप (WhatsApp) वापरकर्ते सहज कॉल बॅक करू शकतील.

दरम्यान, या नवीन फिचरची चाचणी सुरू आहे. त्याचबरोबर काही निवडक बीटा वापरकर्त्यांसाठी हे फिचर उपलब्ध करून दिले आहे. सर्व चाचण्या पार पडल्यानंतर हे फिचर (WhatsApp) सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही