USB Charger | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्रत्येकाकडेच मोबाईल असतो. मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळे फोनला थोडा जरी प्रॉब्लेम आला तरी अनेक समस्या निर्माण होतात. यामध्ये अनेकदा चार्जिंग केबल खराब होण्याची समस्या निर्माण होते. चार्जिंग केबल खराब झाल्यावर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे चार्जिंग केबल सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकतात.
Follow the tips below to keep the charging cable safe
चार्जिंग केबल (USB Charger) सुरक्षित ठेवण्यासाठी चार्जरला आणि केबलला नेहमी पाण्यापासून दूर ठेवा. पाण्यात भिजलेल्या केबलने किंवा चार्जर अडप्टरने कधीही फोन चार्ज करू नका. चार्जिंग केबल खराब होऊ नये म्हणून तुम्ही त्या भोवती दोरी देखील बांधू शकतात.
बॅगमध्ये किंवा कुठेही चार्जर (USB Charger) ठेवत असताना चार्जर अडप्टर आणि केबल वेगवेगळे ठेवा. त्याचबरोबर स्विचवरून चार्जर काढताना केबल आणि अडप्टर सोबतच काढा. चार्जिंग केबल सुरक्षित ठेवण्यासाठी तिला जास्त वेळ वाकून किंवा घट्ट गुंडाळून ठेवू नका.
मोबाईल चार्ज झाल्यानंतर केबल (USB Charger) स्वीच बोर्डला लावून ठेवू नका. केबल सुरक्षित ठेवण्यासाठी ती वेगळी एका पॉकेटमध्ये किंवा बॅगमध्ये ठेवा.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | मोठा गौप्यस्फोट! बंडाच्या एक महिनाआधी शिंदेंचं मुख्यमंत्री पद होतं फिक्स
- Crime | धक्कादायक! पैशासाठी डॉक्टरांनी विकलं नवजात लेकरू
- Devendra Fadnavis | पुन्हा बॅनरबाजी! पुण्यात राष्ट्रवादीने लावले फडणवीसांच्या विरोधात बॅनर
- Love Jihad | मुस्लिम धर्म स्वीकारला नाही तर गोळ्या घालीन; 13 वर्षाच्या मुलीला इस्लाम स्वीकारण्यासाठी धमकी
- Sharad Pawar | शरद पवारांना धमकी देणारा सौरभ करणार सुप्रिया सुळेंवर मानहानी दावा, म्हणाला…