प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीपूर्वीच शिवसेना शिंदे गटाने एक मोठी घोषणा करत भाजपला धक्का दिला आहे.
राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या एकूण पाच जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. यातील पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सुरुवातीपासूनच रस्सीखेच पाहायला मिळत होती.
पुणे शिक्षक मतदारसंघावर दावा सांगण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. मात्र, अखेरच्या क्षणी ही जागा भाजपच्या वाट्याला गेली.
पुण्याची जागा भाजपकडे गेल्यानंतर आता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेली ही नवी घोषणा भाजपसाठी मोठा धक्का मानली जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- BAN vs ZIM 1st ODI: बांगलादेश-झिम्बाब्वे त्रिकोणी मालिकेत आमनेसामने; खेळपट्टी, हवामान आणि संभाव्य प्लेइंग 11
- स्कॉटलंडचा वेगवान गोलंदाज ब्रॅड व्हीलची वयाच्या ३० व्या वर्षी निवृत्ती; सततच्या दुखापतींमुळे घेतला निर्णय
- अंजली दमानियांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; आझाद मैदानातील आंदोलनात उपस्थित केले प्रश्न
Quick Answers
राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या एकूण पाच जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे.
भाजप आणि शिवसेना शिंदे गटात पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून रस्सीखेच पाहायला मिळत होती.
पुणे शिक्षक मतदारसंघावर दोन्ही पक्षांचा दावा असताना अखेरच्या क्षणी ही जागा भाजपच्या वाट्याला गेली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






