Share

घरबसल्या मोबाईलमध्ये IPL मोफत कशी पहावी? जिओ, एअरटेल आणि व्ही युजर्सकडे आहे ‘हा’ पर्याय

You can now watch IPL matches starting today for free on your mobile. Jio, Airtel and V users are getting this golden opportunity.

by MHD

Published On: 

How to watch IPL 2025 matches free on mobile

🕒 1 min read

IPL । आजपासून इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) सुरुवात होणार आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही 10 संघ आमनेसामने येणार आहेत. केकेआरने (KKR) गतवर्षी आयपीएलची (IPL 2024 winner) ट्रॉफी जिंकली होती. अशातच आता यंदा कोणता संघ आयपीएलची (IPL 2025) ट्रॉफी जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Airtel Hotstar plan

हे लक्षात घ्या की एअरटेलच्या कोणत्याही प्रीपेड प्लॅनमध्ये जिओ हॉटस्टार सब्सक्रिप्शन (Jio Hotstar Subscription) असणारा प्लॅन दिसून आला नाही. पण कंपनी आपल्या अनेक रिचार्ज प्लॅनमध्ये Disney हॉटस्टार सब्सक्रिप्शनची ऑफर देत आहे. आधीपासूनच ज्या युजर्सकडे Disney Hotstar सब्सक्रिप्शन प्लॅन आहे ते आपल्या मोबाईलवर आयपीएल 2025 च्या सर्व मॅचेस पाहू शकतील.

किमतीचा विचार केला तर कंपनीचा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन 3999 रुपयांचा असून यात 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. तसेच 28 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनची किंमत 549 रुपये, 84 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनची किंमत 1029 रुपये आणि 28 दिवसांची व्हॅलिडिटी प्लॅन 398 रुपयांना आहे.

Jio Hotstar plan

जिओचे अनेक प्लॅन आहेत ज्यात तुम्हाला जिओ हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मिळेल. यात 949 रुपयांचा प्लॅन, 100 रुपयांचा प्लॅन आणि 195 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.

Vi Hotstar plan

वोडाफोन आयडियाच्या युझर्सना जिओ हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मिळेल. 469 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मिळेल. याची व्हॅलिडिटी 28 दिवस आहे. 994 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवस आहे. 3699 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही