Share

पिंपरी विधानसभेत विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांचेच पारडे जड

🕒 1 min read Anna Bansode | पिंपरीः विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. नेत्यांचे … Read more

Published On: 

anna bansode pimpri vidhan sabha election

🕒 1 min read

Anna Bansode | पिंपरीः विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.

अनेक दिग्गज नेत्यांनी आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. नेत्यांचे मतदारसंघात दौरे वाढले असून, कामाचा आढावा घेतला जात आहे. खरं तर ही विधानसभेची निवडणूक अनेकांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. आता निवडणूक जाहीर होताच पुण्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातही घडामोडी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. या मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अण्णा बनसोडे हे विद्यमान आमदार आहेत.

आमदार बनसोडे यांच्या गेल्या पाच वर्षाच्या कार्याचा विचार करता. त्यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार कुणीही नसल्यामुळे पिंपरी विधानसभेत सध्या तरी अण्णा बनसोडे यांचेच पारडे जड असल्याचे पहायला मिळत आहे.

अण्णांच्या विरोधात कुणाचाही निभाव लागणार नाही

अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्याचा झंझावात पाहता यावेळी 2024 च्या विधानसभेसाठी सहजासहजी कुणाचा निभाव लागेल, असे सध्यातरी वाटत नाही. पिंपरीतील मतदारांचा कौल पाहता यावेळीदेखील अण्णाच निवडून येतील, असा सूर येथील मतदारांमध्ये दिसून येतो.

Anna Bansode Pimpri Vidhan Sabha Election

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही