तुझ्यावरच बलात्कार झालाय; एकनाथ शिंदे गटाच्या नेत्याची महिला पत्रकारांवर वादग्रस्त टिप्पणी!

Badlapur School Case : बदलापूरमध्ये एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर येताच, राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूरमधील नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन केले आहे. बदलापूर अत्याचार घटनेचे वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकारांवर शिंदे गटाच्या नेत्याने वादग्रस्त टिप्पणी केली आहे. “तू अशा बातम्या देत आहेस जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय”, एकनाथ शिंदे गटाच्या … Read more

Published On: 

vaman mhatre Badlapur School Case

Badlapur School Case : बदलापूरमध्ये एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर येताच, राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूरमधील नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन केले आहे. बदलापूर अत्याचार घटनेचे वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकारांवर शिंदे गटाच्या नेत्याने वादग्रस्त टिप्पणी केली आहे.

“तू अशा बातम्या देत आहेस जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय”, एकनाथ शिंदे गटाच्या वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकारावर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. म्हात्रे यांचा निषेध व्यक्त होत असून पत्रकारांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पक्षातील नेते जर असे वागत असतील तर दाद कुणाकडे मागायची, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Vaman Mhatre Badlapur School Case

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही