Share

IPL 2024 । विराट कोहलीची चाहत्याला लाथा-बुक्क्यांनी मारलं; पोलीस फक्त बघत उभे

🕒 1 min read IPL 2024 Virat Kohli । रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings ) यांच्यात 25 मार्च रोजी सामना पार पडला. या सामन्यात RCB ने पंजाबवर चार विकेटनं विजय मिळवला होता. यात विराट कोहलीने सुरेख फलंदाजी करत 49 बॉलमध्ये  77 धावा केल्या होत्या. दरम्यान, सामना चालू असताना विराट कोहलीचा … Read more

Published On: 

🕒 1 min read

IPL 2024 Virat Kohli । रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings ) यांच्यात 25 मार्च रोजी सामना पार पडला. या सामन्यात RCB ने पंजाबवर चार विकेटनं विजय मिळवला होता. यात विराट कोहलीने सुरेख फलंदाजी करत 49 बॉलमध्ये  77 धावा केल्या होत्या.

दरम्यान, सामना चालू असताना विराट कोहलीचा चाहता सुरक्षा व्यवस्था तोडून मैदानात घुसला होता. त्याने विराट कोहलीच्या पाया पडत, गळाभेटही घेतली होती. त्यानंतर आयपीएलच्या सुरक्षा व्यवस्थेवर (IPl Security Breach) टीका झाली होती.

याच प्रकरणाची नवीन माहिती आता समोर आली आहे, कोहलीच्या चाहत्याला सुरक्षारक्षकांनी बेदम मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. चार ते पाच सुरक्षारक्षकांनी चाहत्याला लाथा-बुक्क्यांनी मारले आहे. हे सर्व चालू असतांना पोलीस फक्त बघत उभे असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

अश्या प्रकारे सुरक्षारक्षकांनी मारणं कितपत योग्य आहे? पोलीस झोपा काढतात का? असा सवाल उपस्थित केला जातोय. सोशल मीडियावर याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

📣 IPL 2024 Official Update मिळवा थेट तुमच्या मोबाईलवर📲

बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही