Share

उद्धव ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंचं काम करणार नाही; अंबादास दानवे आक्रमक

🕒 1 min readChhatrapati Sambhaji Nagar Ambadas Danve : उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाकडून लोकसभेसाठी (Lok Sabha Election) 17 उमेदवारांची  यादी आज जाहीर झाली आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना उमेदवारी दिल्याने विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे नाराज झाले आहेत. चंद्रकांत खैरे यांना सहाव्यांदा उमेदवारी घोषित झाल्यानंतर अंबादास दानवे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Chhatrapati Sambhaji Nagar Ambadas Danve : उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाकडून लोकसभेसाठी (Lok Sabha Election) 17 उमेदवारांची  यादी आज जाहीर झाली आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना उमेदवारी दिल्याने विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे नाराज झाले आहेत.

चंद्रकांत खैरे यांना सहाव्यांदा उमेदवारी घोषित झाल्यानंतर अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले की,” “मी लोकसभेसाठी इच्छुक २०१४, २०१९ आणि आताही होतो. इच्छा असणे वावग नाहीं. मात्र, मला विरोधी पक्षनेते पद महत्वाची जबाबदारी दिली आहे.

आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे. निर्णय घेण्याचा अधिकार पक्ष प्रमुखाचा आहे. व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचे हीत महत्वाचं आहे. मी पक्ष प्रमुखांना फोन करून बोललो, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे. चिंता नसावी जोमाने पक्षाचं काम करू असे त्यांना सांगितले आहे.

पुढे दानवे म्हणाले, ” मी चंद्रकांत खैरे यांचं नाही तर पक्षाचं काम करणार आहे. इच्छा असतांना उमेदवारी न मिळाल्याने थोड वाईट वाटत असते. पण, जी जबाबदारी पक्षप्रमुख देतील ती पूर्ण करेल, “असे अंबादास दानवे म्हणाले.

Lok Sabha Election 2024 Chhatrapati Sambhaji Nagar Ambadas Danve VS chandrakant khaire

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!