Share

उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर; वाचा उमेदवारांची यादी

Uddhav Thackeray Group । उद्धव ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.  संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या १७ उमेदवारांची पहिली यादी ट्विट केली आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. असे राऊत यांनी ट्विट मध्ये म्हंटले … Read more

Published On: 

Uddhav Thackeray Group । उद्धव ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.  संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या १७ उमेदवारांची पहिली यादी ट्विट केली आहे.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. असे राऊत यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे.

Uddhav Thackeray Group Loksabha Candidate Election 2024 List

1 बुलढाणा-नरेंद्र खेडेकर

2. यवतमाळ- संजय देशमुख

3. मावळ – संजोग वाघेरे- पाटील

4. सांगली -चंद्रहार पाटील

5. हिंगोली- नागेश अष्टीकर

6. छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे

7. धाराशीव- ओमराजे निंबाळकर

8. शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे

9. नाशिक- राजाभाऊ वाझे

10. रायगड – अनंत गिते

11. रत्नागिरी- सिंधुदुर्ग – विनायक राऊत

12. ठाणे- राजन विचारे

13. मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील

14. मुंबई- दक्षिण- अरविंद सावंत

15. मुंबई- वायव्य अमोल किर्तिकर

16. मुंबई दक्षिण मध्य-  अनिल देसाई

17. परभणी- संजय जाधव

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install