Share

जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांचे जबरदस्त Happy New Year Plan 2024

Reliance Jio has announced a new Happy New Year 2024 prepaid plan | Happy New Year Plan 2024 Jio, Airtel, Vodafone-Idea prepaid recharge plans | Jio Happy New Year 2024 Plan | Vi annual recharge plan Price: Rs 3,099  | Airtel annual recharge plan Price: Rs 3,350 | Airtel vs Jio vs Vi: New Prepaid Plans Compare | Jio, Airtel, Vodafone Idea prepaid plans compared | Affordable annual recharge plans

Published On: 

🕒 1 min read

Happy New Year Plan 2024 । Reliance Jio ने नवीन Happy New Year 2024 प्रीपेड योजना जाहीर केली आहे. वर्ष भराचे रिचार्ज तुम्ही करत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

Happy New Year Plan 2024 मध्ये तुम्हाला 365 दिवसांची वैधता देण्याऐवजी, जिओ 389 दिवसांची वैधता देत आहे. त्यामुळे तुम्हाला २४ दिवस जास्त वैधतेचा फायदा होणार आहे.

Jio Happy New Year 2024 Plan । Price: Rs 2,999 

Happy New Year 2024 प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB डेटा तसेच डेटा संपल्यानंतर 64 Kbps स्पीडने अमर्यादित डेटा मिळेल. आणि अमर्यादित 5G डेटा देखील तुम्हाला या प्लॅन मध्ये मिळणार आहे.

त्या व्यतिरिक्त अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज 100 एसएमएस आणि JioTV, JioCinema आणि JioCloud यासह Jio अॅप्स वापरता येणार आहे.  या प्लॅनची वैधता 389दिवस असणार आहे.

Airtel annual recharge plan । Price: Rs 3,350

Airtel चा हा प्रीपेड प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह प्रतिदिन 2.5 GB डेटा देतो. त्याच बरोबर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मोफत या प्लॅन मध्ये आहे.

या प्लॅन मध्ये अमर्यादित 5G डेटा व्यतिरिक्त डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल प्लॅनचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन, फ्री हेलोट्यून्स आणि विंक म्युझिक सबस्क्रिप्शन या प्लॅन मध्ये मिळणार आहे.

Vi annual recharge plan । Price: Rs 3,099 

Vodafone-Idea चा हा प्रीपेड प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह प्रतिदिन 2 GB डेटा देतो. हा प्रीपेड प्लॅन देखील अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मोफत देतो.

या व्यतिरिक्त, Binge All Night (12 AM ते 6 AM पर्यंत अमर्यादित डेटा), वीकेंड डेटा रोलओव्हर, Vi Movies आणि TV मोफत मिळेल.  तुम्हाला अधिक डेटाची आवश्यकता असल्यास तुम्ही VI चा हा प्लॅन निवडू शकता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही