Share

UPSC Recruitment | सरकारी नोकरी संधी! यूपीएससी मार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min readUPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.Related News for YouMPSC Update: एमपीएससीचा मोठा निर्णय! अचानक जागांमध्ये … Read more

Published On: 

🕒 1 min read

UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते.

अशात केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (UPSC Recruitment)  विविध पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये सहाय्यक संचालक, विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (एंडोक्रिनोलॉजी), विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (पल्मोनरी मेडिसिन), सहाय्यक वास्तुविशारद, ड्रिलर-इन-चार्ज, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-उपमहासंचालक (तांत्रिक), जहाज सर्वेक्षक-सह-उपसंचालक सामान्य (तांत्रिक) पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.

केंद्र सरकारच्या या भरती प्रक्रियेमध्ये (UPSC Recruitment) पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.upsconline.nic.in/oralateral/VacancyNoticePub.php

दरम्यान, या भरती (UPSC Recruitment) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1N0Zoq04zY4NjCyzgBsh2Xc0WxoOM7jPZ/view

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://upsc.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!