Share

Chitra Wagh | तुम्ही चमत्कार लिहायचं आणि बाबूमियाला ते बलात्कार वाटायचं; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना डिवचलं

🕒 1 min readChitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली होती. जेव्हा-जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात, तेव्हा-तेव्हा नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.Related News for Youजयंत पाटलांनी फडणवीसांना सांगितला मास्टरप्लॅन… एका झटक्यात पेट्रोल-डिझेल होणार … Read more

Published On: 

🕒 1 min read

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली होती.

जेव्हा-जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात, तेव्हा-तेव्हा नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.

सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केली आहे.

What is my character? – Chitra Wagh

ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “राज्याच्या मोठ्ठया ताई (सुप्रिया सुळे), लक्षात आले असेल एव्हाना भारतीय जनता पार्टी व आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या विरोधात उगाच आणि बेताल वक्तव्य कराल तर अशीचं ठोक उत्तर यापुढेही मिळतील. ताई, स्वत: साळसूदपणाचा आव आणत कुणा बाबूमिया बलात्काऱ्याला तुम्ही लिहीलेल्या स्क्रीप्टचं वाचन करायला लावलतं.

मला तुम्हाला आणि तुमच्या चेल्याचपाट्यांना सांगायचंय मी काय आहे आणि माझं कॅरेक्टर काय आहे, हे आदरणीय शरद पवार साहेबांना विचारा बोली भाषेत म्हणायचं तर तुमच्या बापाला जाऊन विचारा म्हणजे, पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा तेचं तेच तुम्हाला बोलावं आणि कुणाला बोलायला लावायला लागणार नाही.

शेवटचा सल्ला : माझ्या टीकेने कितीही घायकुतीला आलात तरी तुमचे डायलॉग डीलीव्हरी करायला हा बाबूमिया बलात्कारी सारखी माणसं निवडणु नका हो त्याचा 3 इडीयट्स मधल्या चतुर रामलिंगम या कॅरेक्टरसारखं व्हायचं. तुम्ही लिहून द्यायचात चमत्कार आणि बाबूमियाला वाटायचं बलात्कार. तेव्हढी काळजी घ्या, बाकी चालू द्या तुमचं.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!