Share

Gautami Patil | हुबेहूब आईची प्रतिकृती! वडिलांनंतर गौतमीच्या आईचा फोटो व्हायरल

Gautami Patil | टीम महाराष्ट्र देशा: सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. गौतमी आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घालते. त्याचबरोबरच ती तिच्या नृत्यावरून वादात सापडते. मात्र, टीकाकारांनी कितीही टीका केली तरी माझी आई माझ्यासोबत कायम असते, असं गौतमी नेहमी म्हणत असते. त्यामुळे गौतमीच्या आईला बघण्याची उत्सुकता प्रत्येकालाच लागली होती. Gautami Patil shared a picture … Read more

Published On: 

Gautami Patil | टीम महाराष्ट्र देशा: सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. गौतमी आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घालते. त्याचबरोबरच ती तिच्या नृत्यावरून वादात सापडते. मात्र, टीकाकारांनी कितीही टीका केली तरी माझी आई माझ्यासोबत कायम असते, असं गौतमी नेहमी म्हणत असते. त्यामुळे गौतमीच्या आईला बघण्याची उत्सुकता प्रत्येकालाच लागली होती.

Gautami Patil shared a picture with her mother

नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गौतमीने पहिल्यांदाच तिच्या आईचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो बघून लक्षात येतं की, गौतमी तिच्या आईची हुबेहूब प्रतिकृती आहे. “माझं सर्वस्व मी आणि माझी आई”, असं कॅप्शन गौतमीने या फोटोला दिलं आहे.

@official_Gautami941 या इंस्टाग्राम अकाउंटवरून गौतमीने (Gautami Patil) तिच्या आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. हे गौतमी पाटीलचं अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डल असल्याचं बोललं जात आहे. तिच्या या पोस्टवर वापरकर्ते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील मुळची गौतमी पाटील (Gautami Patil) आहे. वेळोदे नावाचं तिचं गाव चोपडा तालुक्यात आहे. या गावांमध्ये तिचे वडील रवींद्र बाबूराम पाटील हे एकटेच राहतात. गावामध्ये तिच्या वडिलांचे पत्र्याचे घर आहे. हाताला मिळेल ते काम करून गौतमीचे वडील उदरनिर्वाह करतात. गौतमीच्या वडील दारूच्या अधीन गेलेले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही