Share

Job Opportunity | महाराष्ट्र वन विभागात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min read Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र वन विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र वन विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र वन विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) लेखापाल (गट क) / Accountant (Group C) पदाच्या एकूण 127 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) अंतिम तारखेबद्दल लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. अर्ज करण्याच्या अंतिम तारखेबद्दल माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://mahaforest.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही