Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! ‘या’ बँकेत 41 रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकेच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँक (IPPB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार आजपासूनच ऑनलाइन अर्ज करू शकतात. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकेच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँक (IPPB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार आजपासूनच ऑनलाइन अर्ज करू शकतात.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 41 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये ज्युनियर असोसिएट (IT): 15 पदे, सहाय्यक व्यवस्थापक (IT): 10 पदे, व्यवस्थापक (IT): 9 पदे, वरिष्ठ व्यवस्थापक (IT): 5 पदे, मुख्य व्यवस्थापक (IT): 2 पदे इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) पदानुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता, वय, परीक्षा फी आणि इतर तपशील यांबाबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1n4rPx8u_cd7BacfCwkbJ-Bj1zlTQa5KP/view

अधिकृत वेबसाईट

https://www.ippbonline.com/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही