Job Vacancies | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात जिल्हाधिकारी कार्यालय (Office Of District Collector), ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार आजपासूनच … Read more

Published On: 

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात जिल्हाधिकारी कार्यालय (Office Of District Collector), ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

अशासकीय सदस्य पदांच्या 28 रिक्त जागा (28 Vacancies of Non-Government Member Posts)

या भरती प्रक्रियेमध्ये अशासकीय सदस्य पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार https://thane.nic.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, पगार, वय आणि इतर तपशीलांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात किंवा https://thane.nic.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 6 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निमंत्रक, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे.

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1yGS0EqyRyzqj1-iFRuZJILClF7tzknqP/view

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही