Job Opportunity | टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबईमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन तसेच ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात. … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबईमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन तसेच ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 4 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये संशोधन आणि भागीदारी व्यवस्थापक, संशोधन इंटर्न आणि संशोधन सहाय्यक पदाच्या रिक्त जागा आहेत.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता, वय, अर्ज फी आणि इतर तपशील यांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात किंवा खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती मोहिमेमध्ये इच्छुक उमेदवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन किंवा ईमेलद्वारे अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी पुढील ईमेलद्वारे अर्ज करावा लागेल.

ई-मेल आयडी (Email Id)

cete.recruitment@tiss.edu

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1RE_biyY3-utVYbtqulXhnpyT2kwdDMPn/view

अधिकृत वेबसाईट

https://www.tiss.edu/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही